संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून सर्व आरोपींवर अखेर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये ही कारवाई होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता या सर्व आरोपींंवर मोक्का कायद्याअंतर्गत अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, प्रतिक घुले, महेश केदार, कृष्णा आंधळे, सिद्धार्थ सोनावणे या सात जणांविरोधात मोक्का दाखल करण्यात आला आहे.
SANTOSH DESHMUKH CASE| राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं घेतली दखल
SANTOSH DESHMUKH CASE| विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी