बारामती नव्हे तर ‘या’ मतदारसंघातून लढायचं होतं; अजित पवारांनी सांगितली ‘मन की बात’

215 0

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून 20 नोव्हेंबरला निवडणूक पार पडणार आहे प्रचारासाठी अवघे 11 दिवस शिल्लक असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी मी तयार नव्हतो असं म्हटलं आहे.

पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोरला अजित पवार यांची सभा झाली. यावेळी त्यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. बारामतीत यंदा उभं राहणारच नव्हतो. मी शिरुर- हवेलीतून उभं राहण्यासाठी चाचपणी करत होती. असा खुलासा स्वतः अजित पवारांनी केला आहे.

 

Share This News
error: Content is protected !!