AHMEDABAD PLANE CRASH: अहमदाबादमध्ये (AHMEDABAD PLANE CRASH) मोठी विमान दुर्घटना घडली असून
तब्बल 242 प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात कोसळलं आहे.
GUJARAT PLANE CRASH : विमानातील प्रवाशाच्या फेसबुक लाईव्हमध्ये कैद झाली दुर्घटना
एअर इंडियाचं ह्या विमानाने अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केले होते.
मात्र, दुपारी 1.31 वाजता केलेल्या उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमान खाली कोसळलं
अहमदाबादमधील विमान कोसळलं बी. जे. मेडिकल कॉलेजमधील वसतिगृहाच्या मेसवर
विमान अपघात कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी उड्डाण केल्यानंतर अवघ्या १ मिनिटातच विमान कोसळले.
असे म्हटले जात आहे की विमान आकाशात सुमारे ६२५ फूट उंचीवर पोहोचताच कोसळले.
Telangana Election Result : महाराष्ट्र जिंकायला निघालेल्या ‘राव’ यांच्यावर तेलंगणा गमावण्याची वेळ?
एअर इंडिया बी७८७ ड्रीमलायनर विमानात २४२ लोक होते, ज्यात २ पायलट आणि १० केबिन क्रू होते.
कॅप्टन सुमित सभरवाल हे फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्यासह विमानाचे नेतृत्व करत होते.
MUMBAI LOCAL ACCIDENT: ‘लाईफ लाईन की डेथलाईन’? मुंबईत लोकलमधून पडून 6 प्रवाशांचा मृत्यू
Gujrat Viral Video : जय श्रीरामचा नारा देण्यास सांगत टोळक्याकडून मुस्लिम तरुणाला बेदम मारहाण
WHO IS SUDHAKAR BADGUJAR: संजय राऊतांचे राईट हॅन्ड ते ठाकरे गटातून हकालपट्टी;कोण आहेत सुधाकर बडगुजर?