पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात ; चार जणांचा जागीच मृत्यू

360 0

 

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज दुपारी झालेल्या कारचा भीषण अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव कारनं उभ्या ट्रकला धडक दिल्यानं हा अपघात घडला आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या कडेला उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून भरधाव कारनं धडक दिली. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारी सव्वा चारच्या सुमारास ही घटना घड या अपघातात कार चक्काचूर झाली. MCA क्रिकेट स्टेडियमच्या समोरच हा अपघात झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. अपघाताची भीषणता एवढी होती की यात कारमधील चारही जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी महामार्ग पोलीस दाखल झाले आहेत. भरधाव स्कोडा कारचालकानं शंभर मीटरवर ब्रेक मारले असून त्याचे व्रण रस्त्यावर उमटले आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिली.

Share This News

Related Post

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटाची विक्रमी कमाई

Posted by - March 23, 2022 0
विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान धुमाकूळ घालत असून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित…
Raju Shetti

राजू शेट्टींचा मतदारसंघ ठरला ! स्वाभिमानी लढविणार लाेकसभेच्या 6 जागा

Posted by - May 25, 2023 0
पुणे : लोकसभेच्या निवडणूक तोंडावर आल्या आहेत. यासाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. या मध्ये महाराष्ट्रात देखील मविआने…
Yash Mahale

Yash Mahale : जळगाव हळहळलं ! देशाने भावी लेफ्टनंट कर्नल गमावला; यश महालेचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - October 20, 2023 0
जळगाव : जळगावमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. सैन्य प्रशिक्षण घेत असताना जखमी झालेल्या भावी लेफ्टनंट कर्नलचा (Yash Mahale)…
Jalgaon Accident

Jalgaon Accident : ओव्हरटेकच्या नादात रिक्षाचा अपघात; 1 ठार तर 7 जखमी

Posted by - August 24, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon Accident) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Jalgaon Accident) ओव्हरटेकच्या नादात ओमनी गाडीने रिक्षाला धडक दिल्याने…

54 शेळ्या एका तासातच दगावल्या ! इंदापूर मधील युवा शेतकऱ्यांवर कोसळले संकट

Posted by - May 9, 2022 0
इंदापूर- पारंपरिक शेती न करता अधिकच्या उत्पन्नासाठी इंदापूरच्या दोन तरुणांनी शेळीपालन व्यवसाय सुरु केला. धाडस करून त्यांनी 54 शेळ्या आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *