BREAKING : भीमाशंकरवरून येणाऱ्या एसटी बसचा अपघात ; पुलाच्या कठड्यावर बस अडकली म्हणून थोडक्यात बचावले प्रवासी ;पहा PHOTO

207 0

पुणे : भीमाशंकर वरून येणाऱ्या एसटी बसचा आज एक विचित्र अपघात घडला आहे . समोरून येणाऱ्या कारला वाचवण्याच्या नादात एसटी बसचा अपघात झाला आहे . सुदैवाने या अपघातामध्ये कोणतेही जीवित हानी झालेली नाही. 

या अपघाताचे काही फोटो समोर आले आहेत . ही बस पुलाच्या कठड्यावर अडकल्याने प्रवासी थोडक्यात बचावले आहेत .

भीमाशंकरवरून राजगुरुनगरच्या दिशेने वांजळे गावाजवळील पुलावर हा अपघात घडल्याचे समजते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!