सांगलीत संभाजी भिडे यांचा अपघात; सायकलवरून पडल्यानं गंभीर जखमी

605 0

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे  यांचा सांगलीमध्ये अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. संभाजी भिडे गुरुजी सायकलवरून पडले आहेत.

सायकल चालवत असताना त्यांना अचानक चक्कर आला आणि त्यातून ते जमिनीवर पडले. या अपघआतात ते गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांना सांगलीच्या भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. भिडे गुरुजी सांगलीतील गणपती मंदिरात दर्शनासाठी सायकलवरून जात होते.

Share This News
error: Content is protected !!