मुंबई गोवा महामार्गची संरक्षण भिंत कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू

418 0

चिपळूणमधील डीबीजे महाविद्यालयाच्या आवारातील मुंबई-गोवा महामार्गाच्या संरक्षक भिंतीच्यावर बांधलेला चिऱ्याचा कठडा कोसळून त्यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज उघड झाली आहे.

सिद्धांत घाणेकर असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो मुळचा दापोली तालुक्यातील देहगाव आहे. सध्या तो खेड तालुक्यातील लोटे येथे राहत होता. आणि या महाविद्यालयात तो शिक्षण घेत होता. पदवीच्या द्वितीय वर्षात तो शिकत होता. त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रिपोर्टर, नितेश लोखंडे, रत्नागिरी/ चिपळूण

Share This News
error: Content is protected !!