नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी दुर्घटना! जिंदाल कंपनीला भीषण आग

236 0

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या इगतपुरी मुंडे गावजवळ असलेल्या जिंदाल कंपनीत स्फोट झाला. स्फोटानंतर आग लागली आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र भडकलेली आग तसेच दाखल झालेल्या रुग्णवाहिका लक्षात घेता या घटनेत अनेकजण जमखी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

 

Share This News
error: Content is protected !!