रस्ते खोदाई त्वरित थांबवा अन्यथा आंदोलन करू; मनसेचा इशारा

280 0

पुणे: पावसाळा होईपर्यंत शहरातील रस्ते खोदू नये आणि सध्याच्या खोदाईच्या परवानग्या रद्द करण्याची मागणी पुणे  महापालिका आयुक्तांकडे मनसे नेते राजेंद्र वागसकर यांनी केली आहे.

पुणे शहरातील आपटे रोड, सोमवार पेठ, शिवाजी नगर, कल्याणी नगर अशा अनेक रस्त्यांवर खोदाई होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे बिल्डर, मोबाईल कंपन्या, गॅस कंपन्या, महापालिकेचा पथ आणि पाणीपुरवठा विभागच आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून रस्ते खोदण्यास पुढे असल्याचे दिसून आले आहे.

Share This News
error: Content is protected !!