पुणे महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर; कशी असणार प्रभागरचना?

PMC ELECTION WARD: पुणे महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर; कशी असणार प्रभागरचना?

70 0

PMC ELECTION WARD: बहुचर्चित अशी पुणे महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना (PMC ELECTION WARD: ) जाहीर झाली असून एकूण 41 प्रभाग आणि 165 नगरसेवक असणार आहेत.

पुणे महानगरपालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर

एकूण 40 प्रभाग हे4 सदस्यीय तर 1 प्रभाग हा 5 सदस्यीय असणार आहे.

PMC COMMISSIONER & CORPORATOR CONTROVERSY:मनपा आयुक्त आणि नगरसेवक वादाची परंपरा जुनीच; याआधी कोणत्या नगरसेवक आणि पालिका आयुक्तांमध्ये झाले होते वाद?

या प्रारूप प्रभाग रचनेविरोधात नागरिकांना 22ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत सूचना आणि हरकती नोंदवता येणार आहेत.

PUWJ ELECTION: पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ब्रिज मोहन पाटील

कात्रज – आंबेगाव प्रभाग हा पाच सदस्यीय असणार आहे.

PMC FOUR MEMBER WARD STRUCTURE: 42 प्रभाग 165 नगरसेवक;चार सदस्यीय प्रभाग रचना कुणाच्या फायद्याची?

MAHARASHTRA LOCAL BODY ELECTION: 29 महानगरपालिकासाठी नवा प्रभाग आराखडा तयार केला जाणार

BABRI RAJA BHAU MUNDE NCP: पंकजा मुंडेंना धक्का, धनंजय मुंडे “आऊट”; राष्ट्रवादीत बाबरी मुंडे “इन” झाल्यानं राजकीय गणितं बदलणार

Pune Accident : मुलाच्या कारनाम्यानंतर अडचणीत आलेल्या बिल्डर विशाल अगरवालला कशी झाली होती अटक? 

ONLINE GAMING ACT: ऑनलाइन गेमिंगचे नियमन आणि प्रोत्साहन विधेयक, २०२५’ लोकसभेत सादर

Loksabha News : लोकसभेत पुन्हा गदारोळ ! तब्बल 34 खासदारांचे करण्यात आले निलंबन 

GANESHOTSAV 2025: सार्वजनिक गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याकरिता सर्वांनी मिळून काम करावे

VICE PRESIDENT ELECTION NDA CANDIDATE: उपराष्ट्रपतीपदासाठी ‘एनडीए’ आघाडीचा उमेदवार ठरला! महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांना उमेदवारी

 

Share This News
error: Content is protected !!