newsmar

मोठी बातमी ! जळगावात मोठी रेल्वे दुर्घटना; एस्क्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली अन्…

Posted by - January 22, 2025
जळगावच्या परांडा स्टेशनजवळ मोठा रेल्वे अपघात झाला आहे. धावत्या ट्रेनमधून प्रवाशांनी उड्या मारल्या. त्याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना धडक दिली. यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली…
Read More

‘तटकरे की गोगावले’ रायगडचं पालकमंत्री पद कोणाला मिळणार?

Posted by - January 22, 2025
रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या वाद सुरू आहे. रायगडचं पालकमंत्री पद अजित पवार गटाच्या नेत्या आदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक असलेले शिवसेना शिंदे गटाचे नेते…
Read More

पुण्यात कौटुंबिक वादातून पत्नीवर कात्रीने वार करून खून; पती अटकेत

Posted by - January 22, 2025
कौटुंबिक वादातून कोर्टात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने चक्क पत्नीच्या गळ्यावर कात्रीने वार करून तिचा खून केल्याची गंभीर घटना पुणे शहरात घडली आहे. याप्रकरणी खराडीच्या तुळजाभवानी नगर भागात राहणाऱ्या ज्योती शिवदास गीते…
Read More

पुण्यातील एका इमारतीत कारच्या विचित्र अपघाताचे सिसिटीव्ही फुटेज समोर

Posted by - January 22, 2025
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी आणि अपघातांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. अशात पुण्यातल्या विमाननगर परिसरात एका कार अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात एक कार इमारतीच्या पार्किंगच्या पहिल्या मजल्यावरून थेट खालच्या…
Read More

पुण्यात गुरुवारी ‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

Posted by - January 22, 2025
पुणे शहरात गुरुवारी अनेक ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 23 जानेवारी रोजी पुण्यातील कात्रज, स्वारगेट, महर्षी नगर यासह अनेक पेठांमधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुण्यातील तळजाई टाकी येथील मुख्य व्हॉल्व्हचे…
Read More

दावोसच्या जागतिक आर्थिक परिषदेतून पुण्यात किती उद्योगांची होणार निर्मिती?

Posted by - January 22, 2025
‘दावोस’मध्ये महाराष्ट्राचा डंका वाजला आहे. एकाच दिवशी तब्बल 4.99 लाख कोटींच्या गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. यातून 92 हजार 234 नव्या रोजगारांची निर्मिती होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि…
Read More

मोठी बातमी ! वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Posted by - January 22, 2025
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आणि आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याच्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड न्यायालयानं ही कोठडी सुनावली आहे. यापूर्वी कराडवर मकोकाअंतर्गत…
Read More

जळगावात ऑनर किलिंग; प्रेमविवाहातून जावयाची हत्या!

Posted by - January 21, 2025
राज्यात दिवसेंदिवस ऑनर किलिंगच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे. काही महिन्यांपूर्वीच छत्रपती संभाजी नगरमध्ये ऑनर किलिंगची घटना घडली होती. त्यानंतर आता जळगावमध्ये प्रेमविवाहतून जावयाची सैराट स्टाईल हत्या करण्यात आली आहे. सासरच्या…
Read More

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण; संजय रॉयला जन्मठेपच का ?

Posted by - January 21, 2025
कोलकात्यातील आरजी कर बलात्कार आणि खून प्रकरणात दोषी संजय रॉय याला सियालदह कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अत्यंत क्रूरपणे रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली. सीबीआयने या प्रकरणाला…
Read More

वारकरी सांप्रदायातील ज्येष्ठ अध्वर्यू किसन महाराज साखरे यांचं निधन

Posted by - January 21, 2025
ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचं वयाच्या 89 व्या वर्षी काल रात्री दहाच्या सुमारास चिंचवड येथील एका खाजगी रुग्णालयांमध्ये दुःखद निधन झालं. साखरे महाराजांचे प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना दोन दिवसांपूर्वी…
Read More
error: Content is protected !!