newsmar

भगीरथ बियाणी नेमके कोण होते? त्यांच्या संशयास्पद आत्महत्येबद्दलचे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरित

Posted by - January 31, 2025
बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, महादेव मुंडे हत्या प्रकरण या प्रकरणांची चर्चा असतानाच भगीरथ बियाणी यांच्या संशयास्पद आत्महत्येबद्दलचे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत.भगीरथ बियाणी यांच्या हत्येने राजकीय आणि…
Read More

पुण्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये जीबीएसने एक रुग्ण दगावला

Posted by - January 31, 2025
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून जीबीएस या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. पुण्यातली रुग्णसंख्या 130 वर गेली आहे. एक 56 वर्ष कॅन्सर ग्रस्त महिलेला या आजाराची लागण झाली. तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार…
Read More

नांदेड जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री अतुल सावेंच्या अध्यक्षतेखाली संपन्न; ७०३ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजूरी

Posted by - January 30, 2025
नांदेड। नांदेड जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत नांदेड जिल्ह्याच्या सन 2025- 26 यावर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 7O3 कोटीच्या प्रारूप आराखडयास जिल्हा…
Read More

महाकुंभमेळाव्यात आगीची दुसरी घटना; १५ तंबू जळून खाक

Posted by - January 30, 2025
उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. जगभरातील लोक महाकुंभ मेळाव्यात दाखल होत असतात. हा कुंभमेळा अनेक कारणांनी चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच कुंभमेळ्यात आगीची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा…
Read More

बीड जिल्हा नियोजन समितीत काय घडलं ? कोण कोणाला भिडलं?

Posted by - January 30, 2025
बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर ही पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. अजित पवार यांच्या स्वागताची जय्यत तयारी बीड…
Read More

MIT:एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे तर्फे १४वी ‘भारतीय छात्र संसद

Posted by - January 30, 2025
पुणे, दि.३० जानेवारी: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय १४वीं ‘भारतीय छात्र संसद’ दि.८ ते १० फेब्रुवारी रोजी विवेकानंद सभामंडप, एमआयटी…
Read More

DHANANJAY GHATE रा.स्व.संघाचे प्रांत सहकार्यवाह धनंजय घाटे यांचे निधन

Posted by - January 30, 2025
पुणे, ता. ३० – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहकार्यवाह धनंजय रामचंद्र घाटे (वय ५३) यांचे आकस्मित निधन झाले. जनसेवा बॅंकेत ते अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी…
Read More

महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी! 10 जणांचा मृत्यू; अनेक जण जखमी

Posted by - January 29, 2025
मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचा उत्सव साजरा केला जात आहे. देशातील विविध कानाकोऱ्यातून कोट्यवधी भाविक प्रयागराजमध्ये दाखल होत आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र स्नानासाठी मोठ्या संख्येने लोक…
Read More

विशेष संपादकीय! Walmik Karad चा 57 वा वाढदिवस! ‘तो’ मात्र बिन भाड्याच्या खोलीत!

Posted by - January 29, 2025
‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा!’ हे संतवचन सर्वश्रुत आहे. या अभंगातील ‘गुंडा’ या शब्दाचा अर्थ पराक्रमी आणि कर्तबगार असा आहे पण काही स्वयंघोषित ‘आकां’नी ‘गुंडा’ या शब्दाचा…
Read More

पुण्यात ‘कॉप २४ स्पेशल पोलीस’; पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

Posted by - January 28, 2025
पुणे पोलिसांकडून ‘बीट मार्शल’ ही संकल्पना गेल्या अनेक वर्षांपासून राबवण्यात येत आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन-दोन कर्मचारी दोन सत्रांत गस्त घालतात. रस्त्यावरील गुन्हेगारी कमी करणे, एखादा गुन्हा घडल्यानंतर तत्काळ…
Read More
error: Content is protected !!