मेहुल चोक्सी अखेर पोलिसांच्या ताब्यात!
बेल्जियम: २०१८ मध्ये फरार झालेला मेहुल चोक्सी अखेर पोलिसांच्या ताब्यात. प्रत्यार्पण विनंती आधारित स्थानिक पोलिसांची कारवाई. उपचारासाठी बेल्जियम मध्ये गेला असताना पोलिसांनी केली कारवाई. अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate :ED) याच्या…
Read More