विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेत कसे बदल होत गेले?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने महत्त्वाकांक्षी लाडकी बहिण योजना सुरू केली. राज्यातल्या सर्व महिलांना सरसकट 1500 रूपये देण्यात आले. मात्र आता या योजनेत सातत्याने नवनवीन बदल केले जात आहेत. ही…
Read More