सत्ता म्हणजे अहंकार नाही, तर लोकांच्या समस्या सोडविण्याचा मार्ग
लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन ; एमआयटी डब्लयूपीयूत १४ व्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांना आदर्श विधानसभा अध्यक्ष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुणे, दि.८:…
Read More