पुढे छावा सुरू अन् मागे प्रेक्षकाचा धक्कादायक प्रकार; व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. सध्या हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठी गर्दी करत आहेत. सर्व ठिकाणचे थिएटर्स फुल आहेत. चित्रपटातील…
Read More