बीड पुन्हा हादरलं! भाजपच्या लोकसभा विस्तारकाची भर दिवसा हत्या
बीड जिल्ह्यातील खुणाचे सत्र काही थांबायचं नाव घेत नाही. माजलगाव शहरात भाजप संपर्क कार्यालयाच्या बाहेरच एका तरुणाची धारदार कोयत्याने हत्या करण्यात आली. बाबासाहेब आगे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.…
Read More