Chandrashekhar Bawankule: योजना चालवण्यासाठी थोडा निधी घेतल्यास हरकत नाही
मुंबई : सामाजिक न्याय विभागात समाविष्ट जातींमध्ये सुद्धा लाडक्या बहिणी आहेत. त्यामुळे कल्याणकारी योजना चालवण्यासाठी इतर खात्यांमधून थोडा, थोडा निधी वळवला असेल तर त्याला हरकत नाही, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष…
Read More