नीलम गोऱ्हे यांचं वक्तव्य मूर्खपणाचं; शरद पवारांचा घणाघात
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर मोठा आरोप…
Read More