Pune Crime : पुण्यातील स्वारगेट बस आगारात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. महिला मुलींवरील अत्याचाराचं प्रमाण देखील वाढलं आहे. अशात पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील स्वारगेट बस आगारातील शिवशाही बसमध्ये प्रवासी महिलेवर बलात्कार…
Read More