BEED POLICE : बीड जिल्ह्यात ड्युटी नको यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे बदलीसाठी अर्ज
BEED POLICE सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून बीड जिल्हा राज्याच्या केंद्रस्थानी आला. बीडच्या पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे सध्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी वाढत आहे.…
Read More