नवउद्योजकांनी प्रामाणिकता आणि सचोटी बाळगावी – विवेक मिश्रा; MIT WPUमध्ये बायोकॉन्क्लेव्ह २०२५ संपन्न
आजचे युग हे नवकल्पनांचे असून, जैव अभियांत्रिकीला उज्वल भविष्य आहे, पण नवउद्योजकांनी प्रामाणिकता आणि सचोटी बाळगावी असा सल्ला बंगलोर येथील फॅब्रोहिल वाऊन्डकेअर चे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक मिश्रा…
Read More