DEVEN BHARATI: देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त
मुंबई : देवेन भारती (DEVEN BHARATI)यांची बुधवारी मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. विद्यमान पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी भारती यांची वर्णी लागली आहे. मुंबईचे…
Read More