newsmar

…तर शिवसेनेचा पंतप्रधान झाला असता, संजय राऊत यांचा भाजपवर घणाघात (व्हिडिओ )

Posted by - January 24, 2022
मुंबई- बाबरीनंतर उत्तर हिंदुस्थानात शिवसेनेची एक लहर होती. उत्तरप्रदेश, हरयाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीरपर्यंत आम्ही निवडणुका लढवल्या असत्या तर देशात शिवसेनेचा पंतप्रधान झाला असता. असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी…
Read More

वाह रे नाना…! ‘मोदी’च्या खांद्यावर बंदूक ठेवून ‘मोदीं’वर निशाणा !

Posted by - January 24, 2022
प्रसंग १ ला : स्थळ : भंडारा : कार्यकर्त्यांशी बोलताना… विधान क्र. १ : मी मोदीला मारू शकतो, शिव्या देऊ शकतो… प्रसंग २ रा : इगतपुरी : मुंबई प्रदेश काँग्रेसच्या…
Read More

एमपीएससीच्या पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याच्या निषेधार्थ ‘अभाविप’चे ‘पुंगी बजाव’ आंदोलन (व्हिडिओ)

Posted by - January 24, 2022
पुणे- नागपूर येथील केंद्रावर एमपीएससीच्या पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याच्या निषेधार्थ आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने पुण्यात ‘पुंगी बजाव’ आंदोलन करण्यात आलं. राज्यात पेपरफुटीच्या घटना वाढत असून सत्तेत असणारा महाविकास…
Read More

कोल्हापुरात केमिकल फॅक्टरीला भीषण आग (व्हिडिओ)

Posted by - January 24, 2022
कोल्हापूर- केमिकलचा स्फोट झाल्यानं कोल्हापुरात केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीमध्ये कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.…
Read More

सलग तिसऱ्या दिवशी देशात कोरोनारुग्णांमध्ये घट, 24 तासांत 3 लाख नवीन कोरोनाबाधित

Posted by - January 24, 2022
नवी दिल्ली- भारतात कोरोना संसर्गाची तिसरी लाट कायम आहे. मात्र सलग तिसऱ्या दिवशी देशात दैनंदिन रुग्णवाढीत घट झाल्याचं आशादायक चित्र पाहायला मिळालं आहे. गेल्या 24 तासांत देशात 3 लाख 6…
Read More

अक्षर सुधारण्यासाठी लागते चिकाटी, आवड आणि सातत्याने केलेला सराव- सुबोध गोखले (व्हिडिओ)

Posted by - January 24, 2022
पुणे- अक्षर सुधारण्यासाठी लागते चिकाटी, आवड आणि सातत्याने केलेला सराव असं मत सुप्रसिद्ध सुलेखनकार सुबोध गोखले यांनी व्यक्त केलं. जागतिक हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने टॉप न्यूज मराठीने घेतलेली त्यांची प्रदीर्घ मुलाखत…
Read More

पुणे नगर रस्त्यावर भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू, २ जखमी

Posted by - January 24, 2022
पुणे- भरधाव ट्रकने कार आणि दुचाकी गाड्यांना जोरात धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर २ जणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर येथे…
Read More

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रोजगार मेळावा, २०४ युवक युवतींना मिळाली रोजगाराची संधी

Posted by - January 24, 2022
पुणे- पुणे शहर व परिसरातील तरुण तरुणींना रोजगार मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. यामध्ये २०४ युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध…
Read More

‘ज्याची बायको पळते, त्याचेच नाव मोदी ठरते’ पटोलेंचे वादग्रस्त विधान

Posted by - January 24, 2022
नाशिक- आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आणखी एक विधान पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेसमध्ये संघर्ष निर्माण करू शकते. ‘ज्याची बायको पळते, त्याचेच नाव मोदी ठरते’,…
Read More

आजपासून पुन्हा शाळा सुरु, पालकांनी न घाबरता मुलांना शाळेत पाठवण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

Posted by - January 24, 2022
मुंबई- राज्यभरात आजपासून बालवाडी ते इयत्ता बारावी पर्यंतच्या शाळांची घंटा वाजणार आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढताना दिसत आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र पालकांनी न…
Read More
error: Content is protected !!