अर्थसंकल्पातील निधी वाटपावरून महायुतीमध्ये संघर्ष? राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सर्वाधिक निधी, तर शिवसेनेच्या सर्वात कमी
देवेंद्र फडणवीस 3.0 सरकारचं पहिलंच अर्थसंकल्पीय बजेट राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलं. जवळपास सात लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांच्या…
Read More