NCP MLC CANDIDATE| राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचा उमेदवार ठरला; ‘या’ चेहऱ्याला मिळाली संधी
भाजपा शिवसेना पाठवा अखेर राष्ट्रवादीचाही (NCP) विधानपरिषदेचा (MLC) उमेदवार (CANDIDATE) ठरला असून संजय खोडके यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. राष्ट्रवादीच्या विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांचा पारड…
Read More