Breaking News

newsmar

सगळेच राजकारणी सारखे नसतात काही आनंद दिघे असतात ; धर्मवीर चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Posted by - April 14, 2022
शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच यात आनंद दिघे यांची भूमिका कोण साकारणार ? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची…
Read More

चैत्यभूमीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Posted by - April 14, 2022
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त आज चैत्यभूमी स्मारक येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच चैत्यभूमीवरील भिमज्योतीस पुष्प…
Read More

Breaking News ! ऍड गुणरत्न सदावर्ते यांचा सातारा पोलिसांनी घेतला ताबा

Posted by - April 14, 2022
सातारा- ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात साताऱ्यामध्ये एक गुन्हा दाखल झाला असून त्यांना आज सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मराठा आरक्षणाच्याबाबत समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप…
Read More

सावधान ! भारतात येणार कोरोनाची चौथी लाट ? 2 नवीन व्हेरिएंटबद्दल चिंता

Posted by - April 14, 2022
नवी दिल्ली- कोरोना विषाणूच्या कहरामुळे जग पुन्हा एकदा हैराण झाले आहे. कोरोना व्हायरसच्या Omicron प्रकाराचा BA.2 सब व्हेरिएंट सध्या जगभरात वेगाने पसरत आहे. दरम्यान, ओमिक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 या दोन…
Read More
Indurikar Maharaj

इंदुरीकर महाराज अपघातातून थोडक्यात बचावले ! चालक जखमी

Posted by - April 14, 2022
जालना- कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. या अपघातातून ते थोडक्यात बचावले. इंदोरीकर महाराज हे परतूर शहरात रात्री कीर्तनासाठी जात असताना त्यांच्या स्कॉर्पिओ कार लाकडं वाहून नेणाऱ्या…
Read More

खासदार नवनीत राणा यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा

Posted by - April 13, 2022
अमरावती- खासदार नवनीत रवी राणा यांना केंद्रीय गृहमंत्रालयाद्वारे वाय प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. या निर्णयामुळे खासदार नवनीत रवी राणा यांचा व्हीव्हीआयपी श्रेणीत समावेश झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित…
Read More

चिखलवाडी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक करा

Posted by - April 13, 2022
पुणे- पुणे शहरातील चिखलवाडी भागात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी मागणी भाजपचे पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित…
Read More

न्यूयॉर्कमध्ये दोन शीखांवर हल्ला, आधी काठीने मारले आणि नंतर पगडी काढली

Posted by - April 13, 2022
न्यूयॉर्क- अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील क्वीन्स परिसरात शीख समुदायाच्या दोन जणांवर हल्ला करून लूटमार करण्यात आली. क्वीन्समधील शीख समुदायाच्या सदस्यांवर दहा दिवसांत झालेला हा दुसरा हल्ला आहे. एप्रिलच्या सुरुवातीला येथे एका वृद्ध…
Read More

पिंपरी-चिंचवड महापालिकेत परीक्षा न देता नोकरीची संधी, अधिक माहिती वाचा

Posted by - April 13, 2022
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महानगपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागात एकूण 06 पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सहा महिन्याच्या कालावधीसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. या पदाची निवड थेट मुलाखत घेऊन केली जाणार…
Read More

डॉ. श्रीकांत केळकर यांचा सुश्रुत पुरस्काराने गौरव

Posted by - April 13, 2022
पुणे – राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थेचे संचालक आणि ख्यातनाम नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांना राष्ट्रीय पातळीवरचा सर्वोत्कृष्ट प्राध्यापकांसाठी देण्यात येणाऱ्या ‘सुश्रुत पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. देशातील नेत्रतज्ज्ञ प्राध्यापकांची संघटना असलेल्या ‘फोरम ऑफ…
Read More
error: Content is protected !!