राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
सध्या राज्यात हनुमान चालीसा वरून राजकारण तापलं असतानाच मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याची भूमिका घेणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली आहे.…
Read More