newsmar

थोपटेवाडी येथील रेल्वे गेट बुधवारी २४ तास वाहतुकीसाठी बंद राहणार

Posted by - April 26, 2022
नीरा – पुणे – पंढरपूर पालखी महामार्गावर असणाऱ्या पिंपरे खुर्द हद्दीत थोपटेवाडी येथे असणारे रेल्वे गेट बुधवारी दिवसभर वाहतुकीसाठी २४ तास बंद राहणार आहे. या दरम्यान नागरिकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा…
Read More

औरंगाबादमध्ये 9 मेपर्यंत जमावबंदी ! राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार का ?

Posted by - April 26, 2022
औरंगाबाद- औरंगाबादमध्ये आजपासून 9 मे पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी आयोजित केलेली सभा होणार का ? असा प्रश्न निर्माण झाला…
Read More

महत्त्वाची बातमी ! मुंबईत राज्यपालांच्या कार्यक्रमात वीजपुरवठा खंडित

Posted by - April 26, 2022
मुंबई- पडघा येथील वीजकेंद्रात बिघाड झाल्याने दादर, ठाणे, नवी मुंबई, बदलापूर भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. याचा फटका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यक्रमाला बसला आहे. राज्यपालांच्या हस्ते दादरमध्ये स्काऊट्स आणि…
Read More

मुद्रांक शुल्काच्या दंडात सवलतीची योजना लागू; ३० नोव्हेंबरपर्यंत घेता येणार अभय योजनेचा लाभ

Posted by - April 25, 2022
मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या रक्कमेवर आकारण्यात येणाऱ्या शास्तीमध्ये (दंड) सवलत देण्यासाठी राज्य शासनाने १ एप्रिल २०२२ च्या आदेशान्वये शास्तीच्या कपातीची योजना जाहीर केली आहे. ही योजना ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत कार्यान्वित…
Read More

राज्यात सुरु असलेल्या भारनियमनाविरोधात पुण्यात मनसेचं आंदोलन

Posted by - April 25, 2022
वीजप्रश्नावरून पुण्यात मनसे  आक्रमक झाली आहे. आज मनसेने महावितरणच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. भारनियमन आणि सिक्युरिटी डिपॉझिटचा मनसेने यावेळी विरोध केला. पुण्यातील रास्ता पेठेतील महावितरण कार्यालयाबाहेर मनसेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं…
Read More

धर्माबाबत असलेल्या भावनांचं प्रदर्शन नको – शरद पवार

Posted by - April 25, 2022
राष्ट्रपती राजवट लावण्याच्या टोकापर्यंत कुणीही जाणार नाही, असा विश्वास व्यक्त करतानाच प्रत्येकानं आपल्या धार्मिक भावना स्वतःपर्यंत मर्यादित ठेवाव्यात. धर्माबद्दल असलेल्या भावनांचं प्रदर्शन नको, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार…
Read More

माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचं निधन; वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Posted by - April 25, 2022
भारताचे माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  माधव गोडबोले हे निवृत्त भारतीय प्रशासकीय अधिकारी होते. त्यांनी…
Read More
devendra-fadnavis

राज्य सरकार हिटलर प्रमाणे काम करतंय – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

Posted by - April 25, 2022
राज्य सरकार हिटलर प्रमाणे काम करत असून हल्ले घडवून आणणाऱ्या सरकारशी संवाद कसा साधणार असा म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारवर निशाणा साधला. आज बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला…
Read More

…. त्या आजींच सत्कारचं केला पाहिजे; मनसे नेते संदीप देशपांडे यांचं खोचक ट्विट

Posted by - April 25, 2022
राज्यात हनुमान चालीसा वरून राजकारण तापले असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मातोश्री समोरच हनुमान चालीसाचे पठण करण्याचा निर्धार केला होता त्यानंतर लाखों शिवसैनिक मातोश्री समोर…
Read More
Crime

धक्कादायक! इंस्टाग्राम वर ची ओळख तरुणीला पडली महागात; गुंगीचे औषध टाकून वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार

Posted by - April 25, 2022
सध्या सोशल मीडियावर तरुण-तरुणीचे ऑनलाइन बोलण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.परंतु सोशल मीडीयाच्या माध्यमातून गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडताना दिसतात. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. इन्स्टाग्रामवर ओळख…
Read More
error: Content is protected !!