newsmar

रुपाली पाटील-ठोंबरे यांची फेसबुकवर बदनामी; मनसेच्या 16 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

Posted by - April 29, 2022
पुणे- फेसबुकवर ‘एक करोड ताईवर नाराज’ असणाऱ्यांचा ग्रुप तयार करून अश्लील भाषेत शिवीगाळ करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांची बदनामी करण्यात आली.याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16 पदाधिकाऱ्यांविरोधात पुण्यातील…
Read More

राज ठाकरे यांच्या सभेला पुण्यातून १५ हजार मनसैनिक जाणार

Posted by - April 29, 2022
पुणे- हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतलेले मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेची जोरदार चर्चा सुरु आहे. या सभेपूर्वी राज ठाकरे हे पुण्यात जाणार आहेत. पुण्यातूनच राज ठाकरे औरंगाबादच्या सभेसाठी रवाना…
Read More

विदर्भात पुढील ५ दिवस उष्णतेची लाट, उत्तर आणि मध्य भारत होरपळणार !

Posted by - April 29, 2022
मुंबई – एप्रिल महिन्यात उष्णतेचे सर्व विक्रम मोडीत निघताना दिसत आहे. हवामान विभागाने महाराष्ट्र आणि भारताच्या मध्य भागात ५ दिवस तीव्र उष्णतेचा इशारा देणारा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अनेक…
Read More

‘राज’ गर्जना होणार! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला अखेर परवानगी

Posted by - April 28, 2022
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या जाहीर सभेला परवानगी अखेर परवानगी मिळाली आहे. औरंगाबाद पोलिसांकडून ही परवानगी देण्यात आली आहे. औरंगाबादच्या राज ठाकरेंच्या सभेला आता परवानगी…
Read More

पुणे जिल्ह्यात येरवडा येथे नवीन आयटीआय सुरू करण्यास राज्य मंत्रीमंडळाची मान्यता

Posted by - April 28, 2022
पुणे जिल्ह्यातील येरवडा येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था- आयटीआय सुरु करणे व या संस्थेसाठी पदनिर्मितीच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या निर्णयानुसार…
Read More

वाहतूक पोलीस बनला देवदूत ! पुण्यात अपघातग्रस्त चिमुरडीला खांद्यावर उचलून नेत हॉस्पिटलमध्ये केलं दाखल..

Posted by - April 28, 2022
पुण्यातील वारजे पुलावर घडलेल्या विचित्र अपघाताची सीसीटीव्ही फुटेज समोर आली देवदूत बनून आलेल्या वाहतूक पोलिसानं कारमध्ये अडकून पडलेल्या चिमुरडीला स्वतःच्या खांद्यावर उचलून नेत कसं हॉस्पिटल गाठलं 14 एप्रिल रोजी म्हणजे…
Read More

बोधी ट्री सिस्टीम व्हायकॉम18 मध्ये 13,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

Posted by - April 28, 2022
जेम्स मर्डॉकच्या लुपा सिस्टम्स गुंतवणूक उपक्रम बोधी ट्री सिस्टम्स आणि उदय शंकर यांनी ब्रॉडकास्टिंग सेवा कंपनी व्हायकॉम18 मध्ये 13,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. उदय शंकर हे स्टार…
Read More

पुणे सोलापूर हायवेवर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

Posted by - April 28, 2022
पुणे-सोलापूर महामार्गावर फुरसुंगी फाटा चौकात दोन कारच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर तिघांना लोणी काळभोरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गुरुवारी (ता. २८) आज पहाटे तीनच्या सुमारास ही…
Read More
Crime

धुळे पोलिसांची मोठी करवाई; चार जणांकडून जप्त केल्या 90 तलवारी

Posted by - April 28, 2022
मुंबई-आग्रा हायवेवर सोनगीर पोलीस हे पेट्रोलिंग करत असताना शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओ क्र.एमएच ०९ सीएम ००१५ला सोनगीर पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, परंतु गाडी चालकाने गाडी न…
Read More

पुणे महानगरपालिकेतील हिरवळीवर बसण्यास नागरिकांना मनाई; आपचा आंदोलनाचा इशारा

Posted by - April 28, 2022
  पुणे महानगरपालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर हिरवळीवर जाण्यास, बाकड्यावर बसण्यास नागरिकांना महानगरपालिकेचे सुरक्षारक्षक मनाई करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये दररोज मोठ्या संख्येने सामान्य…
Read More
error: Content is protected !!