newsmar

विद्यापीठ परिसरात विकृत कृत्य: विद्यार्थिनींकडून ठिय्या आंदोलन

Posted by - March 27, 2025
  पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात एका कर्मचाऱ्याने विद्यार्थिनींकडे पाहून अश्लील कृत्य केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पीडित विद्यार्थिनींनी याबाबत तक्रार करण्यासाठी कुलगुरू व कुलसचिवांकडे धाव घेतली…
Read More

औरंगजेब कबर हटाव प्रकरणात थेट मुघलांच्या वंशजाची एन्ट्री; वाचा प्रिन्स याकूब काय म्हणाले…

Posted by - March 26, 2025
गेल्या काही दिवसांपासून राज्यात वर्तमानातले विषय सोडून भूतकाळातल्या विषयांवर जास्त चर्चा आणि वाद विवाद होताना दिसत आहेत. छत्रपती संभाजी नगर मध्ये असलेली मुघल बादशहा औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होत आहेत.…
Read More

देशभरातील UPI सेवा अचानक ठप्प! युजर्सला मनस्ताप

Posted by - March 26, 2025
जर तुम्ही ऑनलाइन पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हीGPay, PhonePe, Paytm किंवा Bhim UPI वापरू शकणार नाही. कारण की UPI अचानक स्लो झाला आहे. Google Pay,…
Read More

ANNA BANSODE VIDHANSABHA VICE SPEAKER | विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे बिनविरोध!; कसा आहे राजकीय प्रवास?

Posted by - March 26, 2025
महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा नेमका राजकीय प्रवास कसा आहे पाहुयात.. 4 मे 1968 रोजी मोहोळमध्ये…
Read More

तीन हजार विद्यार्थ्यांना भारतीय सेनेत सामील होण्यासाठी मिळाले प्रोत्साहन

Posted by - March 26, 2025
पुणे : प्रतिनिधी भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी युवकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ’युगांतर 2047’ या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थांमधील तीन हजार एनसीसी विद्यार्थ्यांनी त्यात…
Read More

वडील रिक्षाचालक, स्थानिक मॅचमध्ये मुंबईने हेरलं अन् चेन्नईच्या सामन्यात विघ्नेश ठरला हिरो

Posted by - March 25, 2025
एल क्लासिको म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या मॅचमध्ये आयपीएलचा पहिलाच सामना खेळणाऱ्या मुंबईच्या नवख्या बॉलरने चेन्नईच्या दिग्गजांना पवेलियनमध्ये परत पाठवलं. वडील रिक्षा चालक आणि घरचेच बेताची…
Read More

फुकटची बिर्याणी पडली महागात! थेट सहा वर्ष शिक्षा अन् लाखांचा दंड

Posted by - March 25, 2025
फुकटची बिर्याणी मागणं बारामतीतील तिघांना चांगलंच महागात पडलंय. कारण या तिघांवर हॉटेल मालकाने थेट गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणात आरोपींना तब्बल सहा वर्षांचा तुरुंगवास भोगाव लागला. तसेच एक लाख…
Read More
आरोपीने तिला गर्भपात करण्यास भाग पाडलं

पुण्यातील दौंडमध्ये कचऱ्यात सापडले प्लास्टिकच्या बरण्यात भरलेले अर्भक

Posted by - March 25, 2025
पुण्यातील दौंड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून कचऱ्यात सहा ते सात अभ्रक फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दौंड शहरातील बोरावकेनगर भागात प्लास्टिकच्या बरण्यात भरून अभ्रक फेकून…
Read More

KOYTA GANG PUNE: पुण्यात गुन्हा करून कोयता गॅंगने गाठलं मस्साजोग

Posted by - March 25, 2025
पुण्यात कोयता गॅंग ने उच्छाद मांडलेला असताना हीच कोयता गॅंग चक्क मस्साजोगला जाऊन पोहोचली आहे. मस्साजोग मधून या कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. नेमकं पुण्याच्या कोयता गॅंगचं मस्साजोगशी काय…
Read More

WHO IS KUNAL KAMRA: वादग्रस्त “जोक” करून राजकारण्यांना भिडणारा कुणाल कामरा आहे तरी कोण ?

Posted by - March 24, 2025
प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा हा पुन्हा एकदा वादग्रस्त कन्टेन्ट प्रकरणी चर्चेत आला आहे. कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सादर केलेल्या एका गीतामुळे ज्यामुळे शिंदे समर्थकांच्या भावना दुखावल्यात. कामरावर…
Read More
error: Content is protected !!