newsmar

Breaking News ! हरियाणामध्ये 4 संशयित दहशतवाद्यांना अटक, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

Posted by - May 5, 2022
कर्नाल- हरियाणातील कर्नाल येथून चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. चौघांकडून शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. त्याच्याकडे आरडीएक्स असल्याचा पोलिसांना संशय असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.…
Read More

शिर्डीतील काकड आरतीसाठी भोंग्याची परवानगी द्यावी- मुस्लिम समुदायाची मागणी

Posted by - May 5, 2022
शिर्डी- सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत मंदिर किंवा मशिदीवर भोंगे वाजवले जाऊ नये, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत केली होती. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणचे भोगे बंद…
Read More

नागपूरमध्ये स्टार बसला भीषण आग, बसबाहेर पडल्यामुळे प्रवासी सुखरूप, पाहा व्हिडिओ

Posted by - May 5, 2022
नागपूर- नागपूरमधील संविधान चौकात स्टार बसला अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार बॅटरीमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आग लागली त्यावेळी बसमधून ४५ प्रवासी प्रवास करत होते.…
Read More

प्रियांका चतुर्वेदी यांनी बाळासाहेबांचा व्हिडिओ शेअर करून दिले राज ठाकरे यांना प्रत्युत्तर

Posted by - May 5, 2022
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद मधील सभेत मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक घेतली. मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी सरकारला ४ तारखेचा अल्टिमेटम दिला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी…
Read More

मोठी बातमी ! गुणरत्न सदावर्ते चौकशीसाठी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हजर

Posted by - May 5, 2022
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या हल्ल्यातील मुख्य सूत्रधार असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ॲड.गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आल्याचं पाहायला मिळत आहे. आज…
Read More

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवार आज साक्ष नोंदवणार, सह्याद्री अतिथीगृहात दाखल

Posted by - May 5, 2022
मुंबई- भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज साक्ष नोंदवली जाणार आहे. साक्ष नोंदवण्यासाठी शरद पवार सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाले असून न्यायमूर्ती पटेल आयोगासमोर पवार साक्ष नोंदवणार…
Read More

आभाळाला भिडल्या समुद्राच्या लाटा, कशा ते या व्हिडिओमध्ये पाहा

Posted by - May 5, 2022
आता तुम्ही म्हणाल, समुद्राच्या लाटा आकाशाला कशाला टेकायला जातील ? अशक्य आहे ! पण एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. तो व्हिडिओ पहिला की या गोष्टीवर तुमचा नक्कीच विश्वास…
Read More

Breaking News ! हॉटेलमधील भांडणातून मांजरीच्या माजी सरपंचावर गोळीबार, सरपंच बचावले

Posted by - May 5, 2022
पुणे- हॉटेलमध्ये एकाच टेबलावर बसलेल्या एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी भांडण झाले असताना त्याने साथीदारांना बोलावून मांजरीच्या माजी सरपंच पुरुषोत्तम उर्फ आणा धारवाडकर यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने त्यांनी गोळी चुकवल्याने ते…
Read More

मनसे नेते संदीप देशपांडे यांचा मुंबई पोलिसांकडून शोध सुरु

Posted by - May 4, 2022
मुंबई- मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. पोलिसांना चकमा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अंगाशी आला आहे. पोलिसांनी आता संदीप देशपांडे यांच्या विरोधात…
Read More

महापालिकेकडून १० जलतरण तलावाला टाळे, पुणेकरांची ऐन उन्हाळ्यात गैरसोय

Posted by - May 4, 2022
पुणे- कंत्राटदारांनी चुकीच्या पद्धतीने चालवण्यात आल्यामुळे पुण्यातील काही जलतरण तलाव महापालिकेकडून सील करण्यात आले आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या कंत्राटदारांनी करारातीत जबाबदाऱ्या पूर्ण केल्या…
Read More
error: Content is protected !!