अखेर श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा
श्रीलंकेमध्ये आर्थिक संकट आणि निदर्शने सुरु असतानाच पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून श्रीलंकेत महागाईने कहर केला आहे. हिंसा आणि महागाईपुढे अखेर पंतप्रधानांनी हार…
Read More