newsmar

राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणूक जाहीर, महाराष्ट्रातून ‘या’ सदस्यांचा कार्यकाळ संपला

Posted by - May 12, 2022
नवी दिल्ली- राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या ५७ जागांची निवडणूक जाहीर झाली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीचं सविस्तर वेळापत्रक जारी केलं आहे. यानुसार १० जून २०२२ रोजी या ५७ जागांसाठी…
Read More

‘नातवंड द्या नाहीतर पाच कोटी रुपये द्या…’मुलगा आणि सुनेविरोधात जोडप्याची न्यायालयात याचिका

Posted by - May 12, 2022
हरिद्वार- उत्तराखंडमधून एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे. आजी-आजोबांचे आपल्या नातवंडांशी एक वेगळे नाते असते. वृद्धापकाळात नातवंडांसोबत वेळ घालवणे हाच त्यांचा विरंगुळा असतो. मात्र उत्तराखंडांत एका जोडप्याने आपला मुलगा आणि…
Read More

मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून हिंगोलीतील कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Posted by - May 12, 2022
मुंबई- मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून एका व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. राजू चन्नाप्पा हुलगुंडे असे आत्मदहनाचा प्रयत्न…
Read More

राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार, संभाजीराजे छत्रपती यांची घोषणा

Posted by - May 12, 2022
पुणे- राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली. तसेच ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा पाठपुरावा करणाऱ्या…
Read More

पुण्यात गाजलेल्या किडनी तस्करी प्रकरणी रूबी हॉल क्लिनिकचे डॉ परवेझ ग्रँटसह तब्बल 15 जणांवर गुन्हा

Posted by - May 12, 2022
पुणे- पुण्यात गाजलेल्या किडनी तस्करी प्रकरणी रूबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ परवेझ ग्रँट यांच्यासह तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून…
Read More

राज ठाकरे यांना धमकी मिळाल्यानंतर संजय राऊत म्हणाले, ‘ महाराष्ट्रात तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही’

Posted by - May 12, 2022
मुंबई- बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र…
Read More

मनसेची पसंत असलेला ‘वसंत’ का रुसला ? (संपादकीय)

Posted by - May 12, 2022
मी पक्ष कार्यालयात जाणार नाही; राजसाहेब आले तरच जाईन ! हे पुढं-मागं, पुढं-मागं कुठपर्यंत चालणार सांगू शकत नाही..! मी ‘राज’मार्गावर चालणारा माणूस… मी महाराष्ट्र सैनिक ! ‘एकला चलो रे’ ही…
Read More

३४ गावातील अन्यायकारक कर कमी करा, सर्वपक्षीय कृती समितीचे आयुक्तांना साकडे

Posted by - May 11, 2022
पुणे- ग्रामपंचायतीपेक्षा अधिक रक्कमेच्या अन्यायकारक मिळकत कर तसेच पाणी टंचाई व इतर सुविधां अभावी ३४ गावांतील हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत. अन्यायकारक मिळकत कर कमी करावा असे साकडे सर्वपक्षीय हवेली…
Read More

नांदेड, मनमाड आणि नवी मुंबईमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांचे स्लीपर सेल सक्रिय, सुरक्षा यंत्रणा सतर्क

Posted by - May 11, 2022
मुंबई- हरियाणातील कर्नाल येथे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा महाराष्ट्रात घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न होता अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या हाती लागली आहे. या दहशतवाद्यांना महाराष्ट्र एटीएस ताब्यात घेणार आहे. हरियाणाच्या कर्नालमधून…
Read More

रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी पुन्हा मास्क सक्ती

Posted by - May 11, 2022
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रश्नांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भात कार्यकारी संचालक नीरज शर्मा यांनी पत्र जारी केले आहे. कोरोनाची लाट ओसरली होती आणि त्यामुळं राज्य सरकारने…
Read More
error: Content is protected !!