newsmar

महत्वाची बातमी ! राज ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ

Posted by - May 13, 2022
मुंबई- मनसे नेते राज ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पोलिसांच्या संख्येत वाढ करण्यात आली असून आता एक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असणार…
Read More

बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचे पुण्यात निधन

Posted by - May 13, 2022
पुणे- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लहान भगिनी श्रीमती संजीवनी करंदीकर (वय ८४) यांचे आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. संजीवनी करंदीकर यांचा जन्म पुण्यात झाला होता. त्यांच्या आयुष्यातील बरीच वर्षे पुण्यात…
Read More

कोरोना लसीचा बूस्टर डोस घेणाऱ्यांसाठी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Posted by - May 13, 2022
नवी दिल्ली- परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी दुसरा डोस आणि बुस्टर डोस यामधील अंतर ९ महिन्याहून कमी करत ते ९० दिवसापर्यंत कमी करण्यात आले आहे. NTAGIने केलेल्या शिफारसीनंतर केंद्र सरकारने हा निर्णय…
Read More

पुणे रेल्वे स्टेशनवरील संशयास्पद वस्तू स्फोटक नसल्याचा प्राथमिक अंदाज

Posted by - May 13, 2022
पुणे – पुणे रेल्वे स्टेशनवर आढळलेली संशयास्पद वस्तू ही स्फोटक नसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. बॉम्ब शोधक नाशक पथकाने तपासणी केली असता ही संशयास्पद वस्तू स्फोटक नसल्याचा प्राथमिक…
Read More

नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा, खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी

Posted by - May 13, 2022
मुंबई- ईडीच्या अटकेमध्ये असलेले मंत्री नवाब मलिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय कारणांसाठी जामीन मिळाला नसला तरी मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना मुंबईमधील खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे…
Read More

Breking News ! पुणे रेल्वे स्थानकावर आढळली बाँब सदृश्य वस्तू

Posted by - May 13, 2022
पुणे- पुणे रेल्वे स्थानकावर बाँब सदृश्य वस्तू आढळली असून खबरदारीचा उपाय म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 2 पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे. तसेच संपुर्ण परिसर सील करण्यात आला आहे. बाँब…
Read More

पोलीस कोठडीत आरोपीला मारहाण केल्या प्रकरणी पोलीस अंमलदार निलंबित

Posted by - May 13, 2022
पुणे- पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीला बाहेर काढून त्याला पट्ट्याने बेदम मारहाण केल्या प्रकरणी एका पोलीस अम्मलदाराला निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी याबाबतचा आदेश जारी केला. अनिल…
Read More

मोठी बातमी ! राज्य निवडणूक आयोगाच्या अर्जावर मंगळवारी होणार सुनावणी

Posted by - May 13, 2022
मुंबई- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये घेण्याबाबत निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आता येत्या मंगळवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं…
Read More

पोलिसांना 10 मिनिटं बाजूला करा; नितेश राणे यांचं अकबरुद्दीन ओवेसी यांना आव्हान

Posted by - May 13, 2022
औरंगाबाद – एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी काल औरंगजेबाच्या कबरीचा दर्शन घेतल्यानंतर राज्यातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून ओवीसी यांच्यावर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा…
Read More

भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती

Posted by - May 12, 2022
नवी दिल्ली- भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार हे 15 मे रोजी आपला पदाचा कार्यभार हाती घेणार आहेत. राजीव कुमार हे…
Read More
error: Content is protected !!