newsmar

‘पबजी’ गेमच्या वेडापायी पालघरमध्ये १६ वर्षीय मुलगा इमारतीवरून पडला

Posted by - May 16, 2022
पालघर- पबजी खेळताना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने १६ वर्षाचा मुलगा जखमी झाला. पालघर जिल्ह्यातील शिरगाव येथे रविवारी ही घटना घडली आहे. शादान शेख असं या १६ वर्षीय मुलाचं नाव…
Read More

फेसबुक आता हे उपयुक्त फिचर करणार बंद, जाणून घ्या

Posted by - May 16, 2022
नवी दिल्ली- भारतामध्ये फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. आता लवकरच फेसबुकचे अनेक अनोखे आणि उपयुक्त फिचर्स बंद होणार आहेत. कोणते फिचर बंद करणार आहेत त्या विषयी जाणून घेऊ या. ट्विटरवरील…
Read More

‘हिंमत असेल तर, औरंगजेबाची कबर उखडून दाखवा’ प्रसाद लाड यांचे शिवसेनेला आव्हान

Posted by - May 16, 2022
मुंबई- एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी खुलताबाद येथील औरंगजेब याच्या कबरीचे देखील दर्शन घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. त्यावरून राज्यातील विविध नेत्यांनी टीका केली आहे. भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी…
Read More

१९ व्या राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनाची तयारी पूर्णत्वास

Posted by - May 16, 2022
पुणे-प्रतिभा संगमच्या माध्यमातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय कलामंच मागील २५ वर्षांपासून विद्यार्थी साहित्यिकांना एक मंच उपलब्ध करून देत आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर यात खंड पडला, मात्र आता सर्वकाही…
Read More

जेवण बनवताय ? जरा सावधान ! नाहीतर या बाईसारखी तुमची अवस्था होईल, पाहा व्हिडिओ

Posted by - May 16, 2022
स्वयंपाकघरात स्वयंपाक करणे सोपे नसते. एखादा पदार्थ मोठ्या कष्टाने केल्यानंतर खाणाऱ्याला तो आवडतो की नाही याची सुद्धा चिंता बनवणाऱ्याला असते. शिवाय हाताला भाजणे, चटके बसणे हे तर नित्याचेच असते. सध्या…
Read More

दुर्दैवी ! जनावरांसाठी कडबाकुट्टी करताना यंत्रात पदर अडकून महिलेचा मृत्यू

Posted by - May 16, 2022
नेवासा – जनावरांसाठी कडबाकुट्टी करताना दुर्लक्ष झाल्यामुळे एका महिलेचा पदर यंत्रात अडकला. यंत्रात फिरणाऱ्या बेल्टसहित महिला यंत्रामध्ये ओढली गेली. कडबाकुट्टी यंत्राच्या मागील बाजूला डोके आपटून या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.…
Read More

सरकारी कार्यालयाकडील पाणीपट्टी कधी वसूल करणार ? सजग नागरिक मंचचा महापालिकेला सवाल

Posted by - May 16, 2022
पुणे- पुण्यातील केंद्र व राज्य शासनाच्या कार्यालयांकडील पाणीपट्टीची १०५ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी कधी प्रयत्न करणार, असा सवाल सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. याबाबत महापालिका…
Read More

ज्ञानवापी मशिदीच्या विहिरीत शिवलींग सापडल्याचा दावा ! कोर्टानं दिला महत्वाचा आदेश

Posted by - May 16, 2022
नवी दिल्ली- वाराणसी मधील ज्ञानवापी मशिदीच्या विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षानं केला आहे. या दाव्यानंतर कोर्टानं ज्या जागेवर शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात आहे, त्या जागेला तातडीनं सील करण्याचा…
Read More

आनंदाची बातमी ! नीट परीक्षेची तारीख पुढे ढकलली, तारीख कोणती ते जाणून घ्या

Posted by - May 16, 2022
नवी दिल्ली- देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश (NEET UG 2022) नोंदणीची अंतिम तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे. ही तारीख 15 मे वरून 20 मे 2022 करण्यात…
Read More

युएसबी टाईप – सी पोर्टसह नवीन iPhone; लवकच बाजारात येऊ शकतो

Posted by - May 16, 2022
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आणि बाजारपेठेतील मागणीनंतर आता अॅपल आपला आयफोन यूएसबी टाइप-सी पोर्टसह लॉन्च करणार असल्याचे वृत्त आहे. नवीन आयफोनमध्ये यूएसबी टाइप-सी मिळेल, जो 2023 मध्ये लॉन्च होईल अशी माहिती अनेक…
Read More
error: Content is protected !!