JALNA NEWS:6 महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झालेल्या सुनेकडून सासूची हत्या
सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह करुन घरात आलेल्या सूनेनेच आपल्या सासूची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना जालना शहरात घडली आहे. जालन्याच्या भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी सोसायटीत घडलेल्या या भयंकर घटनेने परिसरात खळबळ उडाली…
Read More