newsmar

Breaking news ! मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

Posted by - May 19, 2022
मुंबई- ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटलेले मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज मुंबई सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे.  मनसेचे अध्यक्ष राज…
Read More

मराठीमधील सर्वात बोल्ड वेबसिरीज ‘रानबाजार’चा ट्रेलर प्रदर्शित, २० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला (व्हिडिओ)

Posted by - May 19, 2022
मुंबई- काही दिवसांपूर्वी अभिजित पानसे लिखीत, दिग्दर्शित ‘रानबाजार’ या बिग बजेट वेबसीरिजचे टिझर सोशल मीडियावर झळकले होते. त्यानंतर प्रेक्षकांच्या मनामध्ये या वेबसिरीजची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. आता ‘रानबाजार’ चा…
Read More

आगीमध्ये घर जळालेल्या गरीब महिलेला गावकऱ्यांनी दिली 35 हजार रुपयांची आर्थिक मदत

Posted by - May 19, 2022
पुणे- गावकऱ्यांची एकजूट काय असते याचे उत्तम उदाहरण भोर तालुक्यातील म्हाळवडी गावातील लोकांनी दाखवून दिले आहे. शॉर्टसर्किटमुळे एका गरीब महिलेचे घर आगीमध्ये जळून गेले. या महिलेला पुन्हा घर उभे करण्यासाठी…
Read More

औरंगजेबाची कंबर पाच दिवसांसाठी बंद, पुरातत्व विभागाने घेतला निर्णय

Posted by - May 19, 2022
औरंगाबाद- औरंगाबाद येथील खुल्ताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेली आहे. औरंगजेब कबर कमिटीच्या मागणीनंतर पुरातत्त्व खात्याने हा निर्णय घेतला आहे. एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी आणि…
Read More

ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार जून महिन्यात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार- अजित पवार

Posted by - May 19, 2022
मुंबई – ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेश सरकारला दिले आहेत. या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारच्या आशा वाढल्या आहेत. राज्य सरकार येत्या जूनमध्ये सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणवर आपलं मत…
Read More

अध्ययन आणि विश्लेषणाच्या जोरावर प्रगती होते, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांचे प्रतिपादन

Posted by - May 19, 2022
पुणे- “अध्ययन आणि विश्लेषण या दोन तत्वांच्या जोरावर सदैव प्रगतीपथाची पायरी चढता येते. देश व समाज ही प्राथमिकता ओळखून कार्य केल्यास येणार्‍या काळात राजकारणात खूप मोठे बदल दिसतील. पंतप्रधान नरेंद्र…
Read More

उपोषण करून सरकारला जाब विचारणाऱ्या अण्णांच्या विरोधात आता आंदोलन !

Posted by - May 19, 2022
राळेगणसिद्धी- आंदोलन, उपोषणा करून सरकारला जाब विचारणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मागील काही दिवसांपासून शांत बसलेले पाहायला मिळत आहेत. देशात महागाईचा आगडोंब उसळला असताना अण्णा शांत कसे हा प्रश्न करत…
Read More

आकुर्डीत पालखी आगमनापूर्वी विकासकामांसाठी तरतूद करावी, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Posted by - May 19, 2022
पिंपरी- जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी पुढील महिन्यात 21 जून रोजी शहरात येत आहे. दरवर्षी पालखीचा मुक्काम आकुर्डी येथे असतो. या पार्श्वभूमीवर आकुर्डीतील विविध विकासकामे मार्गी लावावीत यासाठी भरीव…
Read More

मोठी बातमी ! उद्धव ठाकरेंच्या भाषणावर नाराजी व्यक्त करणाऱ्या शाम देशपांडेंची शिवसेनेतून हकालपट्टी

Posted by - May 19, 2022
पुणे- पुण्यातील शिवसेनेचे नेते शाम देशपांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका…
Read More

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षित जागांचे प्रभाग जाहीर

Posted by - May 19, 2022
पुणे- पुणेमहापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षित जागांचे प्रभाग बुधवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आले. एकूण 173 जागांपैकी अनुसूचित जातींसाठी 23, तर अनुसूचित जमातींसाठी 2 जागा राखीव…
Read More
error: Content is protected !!