newsmar

मोठी बातमी ! लक्षद्वीपजवळ समुद्रात 1526 कोटी रुपयांचे 219 किलो हेरॉईन जप्त

Posted by - May 21, 2022
लक्षद्वीप- लक्षद्वीपजवळ समुद्रात DRI आणि भारतीय तटरक्षक दलाने तब्बल 1526 कोटी किमतीचे 219 किलो हेरॉईन जप्त केले आहे. ऑपरेशन खोजबीन अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षभरात डीआरआयने तस्करीसाठी समुद्रात…
Read More

लालमहालात लावणी नृत्य केल्यावरून वैष्णवी पाटील हिचा माफीनामा

Posted by - May 21, 2022
पुणे- पुण्यातील ऐतिहासिक लाला महालात लावणी नृत्याचे शूटिंग केल्यावरून सध्या वैष्णवी पाटील आणि कुलदीप बापट यांच्यावर टीकेचा वर्षाव होत आहे. या प्रकरणी त्यांच्या विरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल…
Read More

लवकरच मुंबईमध्ये मान्सूनच्या सरी बरसणार! या दिवशी मान्सून धडकणार

Posted by - May 21, 2022
मुंबई- उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना लवकरच त्यामधून सुटका मिळणार आहे. यंदा मान्सूनची आगेकूच समाधानकारक असून मुंबई आणि पश्चिम किनारपट्टीवर पुढील महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात मान्सून धडकणार आहे. हवामान विभागाचे…
Read More

राज ठाकरे यांच्या सभेपूर्वीच मनसेला गळती, २० पदाधिकारी घेणार शिवसेनेत प्रवेश

Posted by - May 21, 2022
पुणे – पुणे शहर मनसेला पुन्हा गळती लागली असून मनसेचे 20 पदाधिकारी शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा आहे. आणि उद्याच पक्षप्रवेशाचा कार्यक्रम रंगणार…
Read More

‘क्या से क्या हो गया !’ कालपर्यंत मंत्री, आज झाले कैदी, नवज्योतसिंग सिद्धू यांची पटियाला कारागृहात रवानगी

Posted by - May 21, 2022
चंदीगड – पंजाबचे माजी मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. नवज्योतसिंग सिद्धू यांनी पटियाला कोर्टात शरणागती पत्करल्यानंतर त्यांची रवानगी पटियाला तुरुंगात करण्यात…
Read More

लालमहालात लावणी नृत्य चित्रित करून भावना दुखावल्याप्रकरणी कारवाई करा, जगदीश मुळीक यांची मागणी

Posted by - May 21, 2022
पुणे- ऐतिहासिक लाल महालात लावणी नृत्य चित्रित करून व्हर्ल केल्याचे आता तीव्र पडसाद उमटत आहेत. या कृत्याचा अनेक संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी…
Read More

बियर पिण्यात पुणेकर अव्वल ! २१३ कोटींने महसूल वाढला !

Posted by - May 21, 2022
पुणे – पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. आता पुणे तिथे पिणे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण पुणेकरांनी यंदाच्या उन्हाळ्यामध्ये बिअरला अधिक पसंती दिली असून तब्बल 30 लाख…
Read More

लाल महालात लावणीचे शूटिंग केल्या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा

Posted by - May 21, 2022
पुणे- लालमहालात विनापरवानगी लावणी नृत्य केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संभाजी ब्रिगेड संघटनेने तक्रार केली होती. नृत्यांगना वैष्णवी पाटील या गाण्याचे शूटिंग करणारे कुलदीप बापट आणि…
Read More
ED

पर्ल ग्रुपची मुंबई आणि पुण्यातील ७५ एकर जमीन ईडीकडून जप्त

Posted by - May 21, 2022
मुंबई- ६० हजार कोटींच्या चिटफंड घोटाळ्यातील चौकशीनंतर ईडीने कारवाई करत पर्ल ग्रुपची मुंबई आणि पुण्यातील ७५ एकर जमीन जप्त केली आहे. तसेच बँकेतील साडे सात कोटीही ईडीने जप्त केले आहेत.…
Read More

लालमहालातील ‘त्या’ लावणीच्या व्हिडीओवर जितेंद्र आव्हाड संतप्त

Posted by - May 21, 2022
पुणे- पुण्याच्या ऐतिहासिक लाल महालामध्ये अलीकडेच एका लावणीचे शूटिंग करण्यात आले. इंस्टाग्रामवर रिल्स शेअर करण्यासाठी या लावणीवर नृत्य करण्यात आले. या कृतीवर आता समाजाच्या सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.…
Read More
error: Content is protected !!