पुणे शहरातील निम्म्या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद; पाहा कोणते आहेत भाग ?
देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणास्तव पुण्यातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद करण्यात येणार आहे. पुण्यातील विविध भागांत हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पर्वती, लष्कर, एसएनडीटी, वारजे, होळकर जलकेंद्र येथे विद्युत आणि स्थापत्य…
Read More