उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य…
Read More