newsmar

Breaking News ! औरंगाबादच्या जेलरच्या मुलाचा पुण्यातील ग्लायडिंग सेंटरमध्ये खून

Posted by - May 25, 2022
पुणे- औरंगाबाद जेलरच्या मुलाचा पुण्यातील ग्लायडिंग सेंटरमध्ये खून कारागृहाचे जेलर उत्तरेश्वर गायकवाड यांचा मुलगा गिरीधर याचा हडपसर ग्लायडिंग सेंटरमध्ये मध्यरात्री खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार एका…
Read More

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३९ व्या जन्मदिनानिमित्त शनिवारी ‘महानायक सावरकर’

Posted by - May 24, 2022
पुणे – संवाद पुणे व बढेकर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३९ व्या जयंती निमित्त महानायक सावरकर क्रांती सूर्याची तेजस्वी गाथा हा सांस्कृतिक कार्यक्रम व सावरकर विचारधारा युवा…
Read More

मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आलेले पंजाबचे आरोग्य मंत्री विजय सिंगला यांना अटक

Posted by - May 24, 2022
चंदीगढ – भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे पंजाबमधील वातावरण ढवळून निघाले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आप सरकारमधील आरोग्यमंत्री डॉ. विजय सिंगला यांची भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…
Read More

फोटो काढणाऱ्या मुलीला हत्तीने अशी काही सोंड मारली की…… पाहा व्हिडिओ

Posted by - May 24, 2022
नवी दिल्ली- नॅशनल पार्क किंवा प्राणीसंग्रहायलात गेल्यानंतर प्राण्यांसोबत फोटो काढण्याचा मोह प्रत्येकाला होतोच. पण ज्या प्राण्यांसोबत आपला फोटो काढायचा आहे, त्या प्राण्याला ते आवडले का याचा मात्र विचार केला जात…
Read More

गौरवास्पद ! न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्याच्या नावाने अमेरिकेत पुरस्कार

Posted by - May 24, 2022
पुणे- स्वातंत्र्यपूर्व काळापासून राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी व देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम व सुजाण नागरिक घडविण्यासाठी कार्यरत असलेल्या टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहे.…
Read More

स्कॅम 2003 : द तेलगी स्टोरी, महाराष्ट्रात गाजलेल्या स्टॅम्प घोटाळ्यावर आधारित वेब सिरीज

Posted by - May 24, 2022
मुंबई- एकेकाळी महाराष्ट्राला हादरवून सोडणारा स्टॅम्प घोटाळा अनेकांना माहित आहे. एक फळ विक्रेता ते स्टॅम्प घोटाळ्याचा मास्टरमाइंड असा प्रवास असलेल्या अब्दुल करीम तेलगी याच्या जीवनावर आणि घोटाळ्यावर आधारित वेब सिरीज…
Read More

ग्राहकांना बसणार झटका ! १२ टक्क्यांपर्यंत प्रीपेड प्लॅन्सच्या किंमती वाढण्याची शक्यता

Posted by - May 24, 2022
मुंबई- रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया आणि एअरटेलसारख्या खासगी दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांना पुन्हा एकदा झटका देण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या सुमारास आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किंमतीत १० ते १२ टक्क्यांनी वाढ करू…
Read More

संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी, शिवसेनेकडून अधिकृत घोषणा ! कोण आहेत संजय पवार ?

Posted by - May 24, 2022
मुंबई- अखेर राज्यसभेसाठी शिवसेनेकडून सहावा उमेदवार म्हणून कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य्सभेच्य सहव्य जागेच सस्पेन्स संपलेला आहे. संभाजीराजे यांना उमेदवारीसाठी ऑफर…
Read More

आरोग्यवर्धिनी कोथिंबीर, कोथिंबीरीचे आरोग्यासाठी फायदे जाणून घ्या

Posted by - May 24, 2022
कोथिंबिरीचा वापर बहुतांश सर्व पदार्थांमध्ये केला जातो. अन्नपदार्थांवर कोथिंबीर बारीक चिरून पसरवली की, त्या पदार्थांची चव वाढते. शिवाय कोथिंबिरीच्या वड्या चविष्ट लागतात. कोथिंबीर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. कोथिंबिरीमध्ये प्रथिने, कॅल्शियम,…
Read More

सावधान ! मोबाइलमधील हे 7 धोकादायक Apps तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात

Posted by - May 24, 2022
मुंबई- आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक app असतात. वेगवेगळ्या कामासाठी असलेले हे app तुमच्यासाठी खूप महत्वाचे असतात. पण तुम्हाला माहित आहे का, स्मार्टफोनमधील काही app तुम्हाला मदत न करता तुमच्या बँक खात्यातून…
Read More
error: Content is protected !!