BHOR RAM NAVAMI: 300 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या भोरच्या राजवाड्यात श्रीरामजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न
देशभर श्रीराम नवमी चा (ram navami) उत्साह पाहायला मिळत असून भोर मधील (bhor) ऐतिहासिक पंतसचिव राजवाड्यात रामनामाच्या जयघोषात, फुलांची उधळण करत आणि रामभक्तांच्या आलोट गर्दीत रामजन्म सोहळा उत्साहात पार पडला.…
Read More