newsmar

तेच-तेच टोमणे आणि तोंडाची वाफ !; पुण्याच्या माजी महापौरांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Posted by - May 15, 2022
शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शनिवारी (ता.14) मुंबईतील बीकेसी मैदानावर सभा घेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. या सभेनंतर आता विरोधकांकडून उद्धव ठाकरे यांच्या या सभेवर टीका करण्यात…
Read More

केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी

Posted by - May 15, 2022
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे शनिवारी (ता.15 मे) पोलिसांनी ताब्यात घेतले होतं त्यानंतर आता केतकी चितळेला 18 मे पर्यंत…
Read More

हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमची; धर्मवीर मधील राज ठाकरे आनंद दिघेंच्या भेटीचा सीन व्हायरल

Posted by - May 15, 2022
आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा बहुप्रतिक्षित सिनेमा १३ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे यांचे कार्य, न्यायप्रणाली प्रेक्षकांसमोर आणण्यात आली…
Read More

तीनच्या प्रभागरचनेमुळे महापालिकेतील २९ माजी नगरसेवकांवर टांगती तलवार राहणार

Posted by - May 15, 2022
महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी रात्री जाहीर केली:त्यामुळे प्रभागाबाबतची उत्सुकता संपली असली तरी इच्छुकांच्या मनात आता महिला आरक्षणाबाबतची धाकधूक वाढली आहे. ५० टक्के आरक्षण आणि तीनच्या प्रभागरचनेमुळे…
Read More

जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा – देवेंद्र फडणवीस

Posted by - May 15, 2022
मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बीकेसीमध्ये जाहीर सभा झाली. या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, भाजपा, हिंदुत्व, अशा मुद्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर काही दिवसांमध्ये केलेल्या…
Read More

राष्ट्रवादीची गुंडगिरी सहन करणार नाही; भाजपाचा इशारा

Posted by - May 15, 2022
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, वेळ आल्यास जशास तसे उत्तर देऊ असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला. भाजपचे  विनायक आंबेकर यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवर आक्षेप…
Read More

ऑस्ट्रेलिया संघाचा माजी क्रिकेटपटू अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सचा अपघाती मृत्यू

Posted by - May 15, 2022
ऑस्ट्रेलिया संघाचा माजी क्रिकेटपटू अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सचा अपघाती मृत्यू झाला आहे. ४६ वर्षीय सायमंड्सचा ऑस्ट्रेलियामध्ये एका कार अपघातात मृत्यू झाला. क्विन्सलॅण्डमधील अॅलिक रिव्हर ब्रीज येथील हार्वे रेंज रोडवर सायमंडच्या गाडीचा अपघात…
Read More

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा विसर पडल्याचे दिसले – चंद्रकांत पाटील

Posted by - May 14, 2022
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी मुंबईतील सभेत भाषण करताना राज्याच्या विकासाच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायचे विसरले. स्वतः पेट्रोल डिझेलची महागाई कमी करण्याची जबाबदारी विसरले. दाऊदच्या टोळीशी व्यवहार करणाऱ्याला आपण मंत्रिमंडळात…
Read More

गाढवाने लाथ मारायच्या आधी…;फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला समाचार

Posted by - May 14, 2022
१ मे महाराष्ट्र दिनी मुंबईत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भव्य अशी ‘बुस्टर डोस’ सभा होती. या पोलखोल यात्रेतून भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर सडकून टीका करण्यात आली होती. यावेळी बोलताना फडणवीसांनी…
Read More

Brekaing News ! केतकी चितळेच्या अंगावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक

Posted by - May 14, 2022
ठाणे- शरद पवार यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर कळवा पोलिसांनी तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. आज संध्याकाळी तिला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तिला मेडिकलसाठी घेऊन जात असताना…
Read More
error: Content is protected !!