newsmar

सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचे नेतृत्व हरपले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - August 14, 2022
मुंबई:- शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन अत्यंत धक्कादायक आणि वेदना देणारे आहे. त्यांच्या निधनाने मराठा आरक्षणासह, सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचे नेतृत्व हरपले अशा शब्दांत…
Read More

अपघाती रविवार! आधी विनायक मेटे आणि आता पाटोद्यातील अपघातात सहा जणांचा मृत्यू

Posted by - August 14, 2022
बीड: आजचा रविवार अपघाती रविवार ठरला असून आज पहाटे शिवसंग्राम चे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांचा अपघाती निधन झाल्यानंतर आता पुन्हा एकदा बीडला मोठा धक्का बसला असून बीड –…
Read More

उपेक्षित समाज घटकांच्या विकासात विनायक मेटे यांचं मोठं योगदान – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

Posted by - August 14, 2022
मुंबई: शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचं  अपघाती निधन झाले. मेटे यांच्या गाडीला आज रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.  मेटे यांच्या अकाली…
Read More

राज्याचा राजकारणात विनायक मेटेंनी आपलं वेगळं अस्तित्व सिद्ध केलं – देवेंद्र फडणवीस

Posted by - August 14, 2022
मुंबई: शिवसंग्रामचे नेते, आमचे सहकारी, माजी आमदार श्री विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि धक्कादायक असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Read More

मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्व, निकटचा सहकारी गमावला – अजित पवार

Posted by - August 14, 2022
मुंबई :शिवसंग्राम पक्षाचे नेते, विधानसभेचे माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनानं मराठवाड्याचा कर्तृत्ववान सुपुत्र, मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्वं हरपलं आहे. मी माझा निकटचा…
Read More

मराठा समाजाचा बुलंद आवाज हरपला; शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे काळाच्या पडद्याआड

Posted by - August 14, 2022
मुंबई: शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. मेटे यांच्या गाडीला आज रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या दिशेने येताना…
Read More

ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून दिल्याबद्दल पुण्यात देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार

Posted by - August 11, 2022
पुणे:स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळवुन दिल्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा…
Read More

कोरोना काळातील व्यापाऱ्यांवरील खटले विनाविलंब मागे घेणार – देवेंद्र फडणवीस

Posted by - August 11, 2022
पुणे: शासनाने एप्रिल २०२१ मध्ये परत लॉक डाउन लावल्याने हवालदिल झालेल्या व्यापाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शांततामय मार्गाने साखळी आंदोलन केले होते. व्यवसायच बंद असल्याने व त्यावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या…
Read More

जालन्यात सापडलं 390 कोटींचं घबाड; 58 कोटींची रोख रक्कम प्राप्तिकर विभागाकडून जप्त

Posted by - August 11, 2022
जालना: शहरातील एका स्टील कारखानदारांवर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला असून तब्बल 390 कोटी रुपयांचं घबाड जप्त करण्यात आलं आहे. स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर, घरे-कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यांत सुमारे ३९०…
Read More

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून; 6 दिवस चालणार प्रत्यक्ष कामकाज

Posted by - August 11, 2022
मुंबई: मंत्रिमंडळ विस्तारामुळे रखडलेले राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ते २५ ऑगस्ट दरम्यान होत असून प्रत्यक्ष कामकाज सहा दिवस होणार आहे. विधानसभेच्या या पावसाळी अधिवेशनात राज्यातल्या सत्तांतरावरून आणि होत असलेल्या…
Read More
error: Content is protected !!