राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; मलीकांना डच्चू तर आव्हाडांचं ‘प्रमोशन’
नवी दिल्ली: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची नवीन कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली असून यात काही नवीन चेहर्यांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय उपाध्यक्षपदी प्रफुल पटेल यांची निवड झाल्याने पक्षातील मुख्य जनरल…
Read More