शिंदे गटात प्रवेश करताच गजानन किर्तीकरांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी
मुंबई: शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर अखेर शिंदे गटात दाखल होणार असून यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे चित्र पाहायला मिळतात शिंदे गटात अर्थात बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल होणारे किर्तीकर हे…
Read More