newsmar

देशी गायीच्या विस्तार कार्यक्रमासोबतच संशोधनाची गरज – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

Posted by - May 28, 2022
पुणे- देशी गायीची दूध देण्याची क्षमता प्रतिदिन १२ ते १५ लिटर होण्यासाठी अधिक संशोधन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केले. शिवाजीनगर येथील देशी गाय संशोधन व…
Read More

पीएम-किसान’ योजनेअंतर्गत ‘ई-केवायसी’ करण्यास ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ

Posted by - May 28, 2022
पुणे- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाचा लाभ सहजरित्या अदा करता यावा म्हणून केंद्र शासनाने योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांची ओळख पडताळणी (ई-केवायसी) पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने ३१ जुलै…
Read More

राज्यामागे लागलेला ‘शनी’ दूर करण्यासाठी हनुमान चालिसा पठण, राणा दांपत्याचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Posted by - May 28, 2022
नागपूर- काही दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी दिला होता. त्यानंतर मुंबईत जोरदार राडा…
Read More

महेश मांजरेकर यांच्या ‘वीर सावरकर’ चित्रपटाचा पहिला लूक सादर (व्हिडिओ)

Posted by - May 28, 2022
आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 139वी जयंती आहे. याच दिवसाचे औचित्य साधून दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते संदीप सिंग आणि आनंद पंडित यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.…
Read More

ऐतिहासिक महात्मा फुले वाड्याच्या कमानीवर चक्क माजी नगरसेविकेच्या सासूच्या नावाचा फलक

Posted by - May 28, 2022
पुणे- पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाड्याच्या कमानीवर माजी नगरसेविकेच्या सासूच्या नावाचा फलक लावण्यात आला आहे. विविध संघटनांनी याबाबत आक्षेप नोंदवला असून पालिका आयुक्तांकडे तक्रार देखील करण्यात आली आहे. महात्मा फुले…
Read More

सोफ्यावर बसताच स्फोट, पुढे काय झाले तुम्हीच पाहा (व्हिडिओ )

Posted by - May 28, 2022
मुंबई- सध्या एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पहिला की आपल्याला कल्पना येईल की कधी काय घडू शकते हे सांगता येत नाही. सहजपणे जात जाता अशी काही घटना घडून…
Read More

ब्रजभूषण सिंह यांच्याविरोधात मनसेची पोलिसात तक्रार, काय आहे कारण ?

Posted by - May 28, 2022
मुंबई- भाजप खासदार ब्रजभूषण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात शड्डू ठोकले आहेत. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला त्यांनी कडाडून विरोध केला आहे. आता ब्रजभूषण यांचे एक विधान…
Read More

राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा आता ऑफलाईन, उदय सामंत यांची घोषणा

Posted by - May 28, 2022
मुंबई- राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा आता ऑफलाईन होणार आहेत. याबाबतची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. कोरोनाचे संकट निवळल्यामुळे आता यापुढे विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन न…
Read More

माफी मागा अन्यथा राष्ट्रवादीच्या घेरावास तयार राहा, चंद्रकांत पाटील यांना इशारा

Posted by - May 27, 2022
पुणे – खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला भगिनी चंद्रकांत पाटील जिथे दिसतील, तिथे घेराव घालतील, असा…
Read More

बॉलिवूड तारे-तारका, पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्या उपस्थितीत होणार आयपीएलची सांगता

Posted by - May 27, 2022
अहमदाबाद- आयपीएल 2022 चा अंतिम सामना हमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअवर 29 मे रोजी होणार असून या सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे सुपरस्टार रणवीर…
Read More
error: Content is protected !!