मोदी आणि भाजपवर टीका करणाऱ्या हार्दिक पटेल यांचा भाजप प्रवेश
अहमदाबाद- गुजरातमधील पाटीदार नेता हार्दिक पटेल याने काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. गांधीनगर येथील भाजप मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व बहाल केले आहे. भाजपमध्ये…
Read More