newsmar

पुण्यातील कासेवाडी पोलीस चौकीत तीन महिलांचा गोंधळ, महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की

Posted by - June 4, 2022
पुणे- पुण्यातील कासेवाडी परिसरातील पोलीस चौकीत तीन तरुणींनी गोंधळ घालत महिला पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कासेवाडी परिसरातील रहिवाशी असणाऱ्या तीन स्थानिक तरुणींमध्ये आपसात वाद…
Read More

उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेला अखेर पोलिसांची परवानगी. या अटी शर्तींचे पालन करावे लागणार !

Posted by - June 4, 2022
औरंगाबाद- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 8 जून रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेला कालपर्यंत परवानगी मिळाली नव्हती. मात्र आज उद्धव ठाकरेंच्या या सभेला परवानगी मिळाली आहे. परवानगी…
Read More

शाहरुख खानचा जवान सिनेमा हॉलिवूडच्या ‘या’ सिनेमाचा सिक्वल आहे ? पहा टिझर

Posted by - June 4, 2022
मुंबई – बाॅलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याने आपल्या नव्या सिनेमाची घोषणा केली होती. आता त्याने या चित्रपटाचा टिझर शेअर केला आहे. ‘जवान’ असे या सिनेमाचे नाव असून टिझर पाहिल्यानंतर हा…
Read More

Breaking News ! राज्यात पुन्हा मास्कसक्ती ? आरोग्यमंत्री राजेश टोपे नेमके काय म्हणाले ?

Posted by - June 4, 2022
  पुणे- मागील काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात बंदिस्त ठिकाणी मास्कसक्ती करण्यात आली आहे.अशा आशयाचे पत्र व्हायरल झाल्यामुळे राज्यात मास्क…
Read More

माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण ?

Posted by - June 4, 2022
पुणे- अन्नधान्य वितरण कार्यालयातील निरीक्षक महिला अधिकाऱ्याशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्नधान्य वितरण कार्यालयातील पुरवठा…
Read More

गोदामात लपवून ठेवलेला रक्तचंदनाचा कोट्यवधी रुपयांचा साठा जप्त, अहमदनगर पोलिसांची कारवाई

Posted by - June 4, 2022
अहमदनगर – नगर एमआयडीसीमधील एका गोदामातून लपवून ठेवलेला साडेसात टन रक्तचंदनाचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या रक्तचंदनाची किंमत सुमारे सव्वातीन कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. हा साठा बटाट्याच्या…
Read More

काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा

Posted by - June 4, 2022
पुणे- आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. बागवे यांच्यासहित अभय छाजेड आणि रोहित टिळक यांनीही आपापल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. पाच…
Read More

पिंपरी-चिंचवडमध्ये रात्री कोण कुणासोबत कुठं फिरतंय हे आता अजितदादांना समजणार

Posted by - June 3, 2022
पुणे- अजित पवार यांनी भाषणामध्ये टोलेबाजी करायला सुरुवात केली की भल्याभल्यांची भंबेरी उडते. पिंपरी चिंचवडमध्ये विकासकामांच्या उदघाटनासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशीच टोलेबाजी केली आणि सभागृहात हास्यकल्लोळ उडाला. अजित…
Read More

‘औरंगाबाद’चे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामांतर होणार ? चंद्रकांत खैरे यांचे मोठे वक्तव्य

Posted by - June 3, 2022
औरंगाबाद- औरंगाबादच्या नामांतराची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. अद्याप या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. मात्र आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या नामांतरणाबाबत मोठं…
Read More

अपघातानंतर खासगी ट्रॅव्हल्स बस पेटली, ७ जणांचा मृत्यू तर १३ जखमी, कलबुर्गी येथील घटना

Posted by - June 3, 2022
कलबुर्गी- खासगी ट्रॅव्हल्स बस आणि टेम्पो ट्रॅक्समध्ये झालेल्या धडकेनंतर बसने पेट घेतल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात बसमधून प्रवास करणाऱ्या सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर १३ जण गंभीर जखमी झाले. हा…
Read More
error: Content is protected !!